युरेनस-नेपच्यून ग्रहांचे खरे रंग समोर; काय आहे प्रकरण?

Sudesh

सूर्यमाला

आपल्या सूर्यमालेतील शेवटचे दोन ग्रह म्हणजे युरेनस आणि नेपच्यून.

Uranus Neptune Colors | eSakal

शोध

या दोन ग्रहांबाबत वैज्ञानिकांनी एक नवा खुलासा केला आहे.

Uranus Neptune Colors | eSakal

रंग

हा खुलासा या दोन ग्रहांच्या रंगांबाबत करण्यात आला आहे.

Uranus Neptune Colors | eSakal

सत्य

या दोन ग्रहांचे रंग हे हिरव्या आणि निळ्या शेडचे असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

Uranus Neptune Colors | eSakal

संशोधन

ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक पॅट्रिक एरविन यांनी हे संशोधन केलं आहे.

Uranus Neptune Colors | eSakal

मान्यता

आतापर्यंत असं मानलं जात होतं की नेपच्यून डार्क निळा आणि युरेनस डार्क हिरव्या रंगाचा आहे.

Uranus Neptune Colors | eSakal

डार्क

आतापर्यंत या ग्रहांच्या फोटोंना डार्क केलं जात होतं, जेणेकरुन ते अंतराळात स्पष्टपणे ओळखू यावेत.

Uranus Neptune Colors | eSakal

खुलासा

मात्र, आता यांचा रंग हा आपण समजतो त्यापेक्षा अधिक हलका असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Uranus Neptune Colors | eSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya L1 Sun Images | eSakal