Trupti Desai बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात लढणार!

सकाळ डिजिटल टीम

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Trupti Desai

त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत

Trupti Desai

भाजपने मला तिकीट दिले तर मी बारामतीतून निवडणूक लढवेन असं त्या म्हणाल्या.

Trupti Desai

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत

Trupti Desai

मी निवडणूक लढवली तर इतिहास रचवून दाखवेन असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं.

Trupti Desai

पण भाजपकडून त्यांना तिकीट मिळेल का याकडे लक्ष असेल

Trupti Desai

सुप्रिया सुळे विरोधात असताना तृप्ती देसाई यांना तिकीट दिले जाणार नसल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trupti Desai