Independence Day: ट्राय करा हे Traditional आणि Western Outfits

सकाळ डिजिटल टीम

आजच्या दिवशी ट्राय करा हे काही आऊटफिट्स.

स्वातंत्र्यदिनी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे आऊटफिट्स परिधान करण्यास उत्सुक असतात.

यावेळी तिरंग्याच्या रंगांची वेशभूजा अनेकजण करत असतात.

या दिवशी तुम्हालाही काही स्पेशल आऊटफिट घालायचे असल्यास तुम्ही हे काही आऊटफिट्ल घालू शकतात.

कोणाला इंडियन आऊटफिट आवडतात आणि कोणाला वेस्टर्न आऊटफिट आवडतात.

Independence Day ला तुम्ही असे काही वेस्टर्न आणि ट्रॅडिशनव विअर करू शकता.

यात अनेकजण सेलिब्रिंटींचं लूक फॉलो करतात.

हे काही आऊटफिट्स लोकांनी वियर करायला आवडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.