Deepa Chaudhari: तू चाल पुढं आधी दीपानं गाजवलीय 'ही' हिंदी मालिका

Vaishali Patil

दीपा परब

झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं...' मालिकेत अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 

tu chal pudha, deepa chaudhari, deepa parab chaudhari, zee marathi, deepa chaudhri family, ankush chaudhari, maharashtra shaheer

पदार्पण

दीपाने अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मालिकेतून पदार्पण केले आहे. सध्या तिच्या भूमिकेची बरीच चर्चा आहे.

Deepa Parab

सक्रिय

ती सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते.

tu chal pudha, deepa chaudhari, deepa parab chaudhari, zee marathi, deepa chaudhri family, ankush chaudhari, maharashtra shaheer

शेयर

अनेक फोटो, आपले अपडेट ती शेयर करत असते. त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. 

tu chal pudha, deepa chaudhari, deepa parab chaudhari, zee marathi, deepa chaudhri family, ankush chaudhari, maharashtra shaheer

'तू चाल पुढं...'

'तू चाल पुढं...' या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

tu chal pudha, deepa chaudhari, deepa parab chaudhari, zee marathi, deepa chaudhri family, ankush chaudhari, maharashtra shaheer

हिंदी मालिका

दिपाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करत हिंदी टेलिव्हिजनवर आपली नवी ओळख निर्माण केली. 

deepa parab chaudhari, | Instagram/ @deepaparabchaudhari

'शौर्य और अनोखी की कहानी'

हिंदी टेलिव्हिजनवरील स्टार प्लस वाहिनीवर 'शौर्य और अनोखी की कहानी' या मालिकेत दीपानं काम केलं आहे.

tu chal pudha, deepa chaudhari, deepa parab chaudhari, zee marathi, deepa chaudhri family, ankush chaudhari, maharashtra shaheer | SAKAL

'आस्था'

'आस्था' ची भुमिका तिने या मालिकेत साकारली होती. ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.  2020मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

actress deepa parab come back in entertainment industry marathi television after age of 40 she sharing her experience with sakal | sakal