मास्तरीण बाईंचा खरा अधि'पती'कोण माहितीये

Vaishali Patil

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’

शिवानी रांगोळे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. लवकरच अधिपती आणि मास्तरीणबाई यांच्यात प्रेम फुलेलं असं प्रेक्षकांना वाटतयं.

Tula Shikvin Changla Dhada -marathi serial stars Hrishikesh Shelar and Shivani Rangole photo viral | Esakal

मास्तरीण बाई

मात्र मास्तरीण बाई म्हणजेच शिवानी रांगोळे हिच्या खऱ्या आयुष्यातला अधिपती म्हणजेच तिचा नवरा कोण हे अनेकांना माहित आहे.

Tula Shikvin Changla Dhada -marathi serial star Shivani Rangole photos with husband Virajas Kulkarni viral

लग्नगाठ बांधली

शिवानी रांगोळे गेल्या वर्षी ३ मे रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर विराजस कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली.

Tula Shikvin Changla Dhada -marathi serial star Shivani Rangole photos with husband Virajas Kulkarni viral

सेलिब्रिटी जोडी

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी जोडी आहे.

Tula Shikvin Changla Dhada -marathi serial star Shivani Rangole photos with husband Virajas Kulkarni viral

फोटो

शिवानीनं विराजससोबतचे बऱ्याचदा फोटो शेअर करत असते. बऱ्याच वेळ डेट केल्यानंतर त्यांनी नात्याला नाव देण्याचं ठरवलं आणि ते विवाह बंधनात अडकले.

Tula Shikvin Changla Dhada -marathi serial star Shivani Rangole photos with husband Virajas Kulkarni viral

विराजस

विराजसहा मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्याने झी मराठी वरील 'माझा होशील ना' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तो देखील लोकप्रिय कलाकार आहे.

Tula Shikvin Changla Dhada -marathi serial star Shivani Rangole photos with husband Virajas Kulkarni viral

शिवानी

शिवानी देखील मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री असून तिनंही मालिकां -सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती लवकरच 'सुभेदार' चित्रपटात झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tula Shikvin Changla Dhada -marathi serial star Shivani Rangole photos with husband Virajas Kulkarni viral