Tulja Bhavani: आज शुक्रवार! पाहा कुलस्वामिनी तुळजाभवानीचा खास शृंगार

नीलेश अडसूळ

कुलस्वामिनी

महाराष्ट्रासह भारतातील बऱ्याच प्रांतातली लाखो लोकांची कुलस्वामिनी म्हणजे आई तुळजाभवानी..

Tulja Bhavani temple tulajapur photos | sakal

शक्तीपीठ

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणजे आदिशक्ती तुळजाभवानी..

Tulja Bhavani temple tulajapur photos | sakal

महाराजांना वरदान

साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना वरदान देणारी हे देवी आहे.

Tulja Bhavani temple tulajapur photos | sakal

शृंगार

या देवीला अत्यंत ऊंची साड्यांचा शृंगार केला जातो.

Tulja Bhavani temple tulajapur photos | sakal

शिवकालीन

शिवाय देवीचे सर्व दागिने हे शिवकालीन आणि पेशवेकालीन आहेत.

Tulja Bhavani temple tulajapur photos | sakal

तुळजापूर

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या गावात देवी वसली आहे.

Tulja Bhavani temple tulajapur photos | sakal

विशेष उत्सव

चैत्र आणि शाकंभर नवरात्रीला तुळजापुरात विशेष उत्सव केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani temple tulajapur photos | sakal