Tung Fort : उत्तुंग अशा तुंगचा ट्रेक

सकाळ डिजिटल टीम

तुंग हा किल्ला पुणे जिल्ह्यातील एक कठीण किल्ला आहे.

Tung Fort

तुंग या किल्ल्याला कठीणगड असंही म्हटलं जातं

Tung Fort

हा किल्ला उंच असून त्याची उंची लक्ष वेधून घेते

Tung Fort

पवना धरणाच्या बाजूला हा किल्ला आहे

Tung Fort

गडावर जाण्यासाठी कठीण रस्ता असल्यामुळे त्याला कठीणगड असेही म्हटलं जातं.

Tung Fort

११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता.

Tung Fort

तुंगची उत्तुंगता पाहून सह्याद्रीचा चांगला अनुभव येतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tung Fort | Sakal