शॉर्ट ड्रेसमध्ये जास्मिन भसीनचे हॉट लुक्स Jasmine Bhasin

सकाळ डिजिटल टीम

जास्मिन भसीन ही टीव्हीमधील फेमस चेहरा आहे. आतापर्यंत जास्मिनने अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाची भूमिका केली आहे.

Jasmine Bhasin | Sakal

बिग बाॅसमध्ये जास्मिन सहभागी झाल्यानंतर तिचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना बघायला मिळाले.

Jasmine Bhasin | Sakal

सोशल मीडियावर जास्मिन भसीनची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.

Jasmine Bhasin | Sakal

जास्मिन सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करते.

Jasmine Bhasin | Sakal

जास्मिन भसीन ही एक इंस्टाग्राम फ्रिक आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Jasmine Bhasin | Sakal

जास्मिन सर्वप्रकारच्या आउटफिट्समध्ये सुंदर दिसते.

Jasmine Bhasin | Sakal

विशेषतः जास्मिन शॉर्ट ड्रेसमध्ये अप्रतिम दिसते.

Jasmine Bhasin | Sakal

बिग बाॅस नंतर जास्मिन तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आली. जास्मिनचे अली गोनीसोबतचे नाते कोणापासूनही लपलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasmine Bhasin | Sakal