Nia Sharma: अगं काय ही फॅशन निया...

सकाळ डिजिटल टीम

 निया शर्मा टेली अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती.

Nia Sharma

जिथे तिच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने राखाडी रंगाचा बॅकलेस सॅटिन ड्रेस परिधान केला होता. 

Nia Sharma

लोकांच्या नजरा नियाच्या ड्रेस आणि सरळ केसांवर खिळल्या.

Nia Sharma

नेटकऱ्यांनी निया शर्माच्या ड्रेस उर्फी जावेदपासून प्रेरित असल्याचं सांगत तिला जोरदार ट्रोल केलं.

Nia Sharma

नेटकऱ्यांनी नियाची तुलना उर्फी जावेदशी केली आणि म्हटले, 'तू उर्फीची बहीण दिसतेस.'

Nia Sharma

निया शर्मा ही टीव्ही इंडस्ट्रीची बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री आहे. 

Nia Sharma

निया नेहमीच तिच्या फॅशनकडे विशेष लक्ष देताना दिसते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nia Sharma