Shivangi Joshi : आहाहा! ये रिश्ता क्या कहलाता है?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शिवांगी जोशीचे फोटो व्हायरल होत आहेत

Shivangi Joshi

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगीचे हे सुंदर फोटो

Shivangi Joshi

चाहत्यांनी आज शिवांगीवर प्रेमाचा वर्षाव केलाय

Shivangi Joshi

डीप नेक ब्लाऊजमध्ये शिवांगी मादक दिसतेय

Shivangi Joshi

शिवांगी जोशीचे साडीमधील फोटो व्हायरल होत आहेत

Shivangi Joshi

टीव्हीच्या माध्यमातून शिवांगी घराघरात पोहोचली

Shivangi Joshi

शिवांगीचे इन्स्टाग्रामवर ७.५ मिलियन फॉलोअर्स आहेत

आजही चाहते तिचे फोटो बघून घायाळ झालेत

Shivangi Joshi

ती इन्स्टाग्रामवर एथनिक लूक्स शेअर करत असते

तिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा चढला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivangi Joshi