‘कुन्या राजाची गं तू रानी’ १८ जुलैपासून, स्टार प्रवाहवर!

सकाळ डिजिटल टीम

स्टार प्रवाह वाहिनी दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Harshad Atkari Sharvari Jog | esakal

प्रेक्षकांना मनोरंजनाची भेट म्हणून १८ जुलैपासून ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही नवी मालिका सुरू होत आहे.

Harshad Atkari Sharvari Jog | esakal

स्वत: आनंदात

स्वत: आनंदात राहून इतरांनाही भरभरून आनंद देणाऱ्या निरागस गुंजाला शिकून खूप मोठे व्हायचे आहे.

Harshad Atkari Sharvari Jog | esakal

करिअर

करिअरवर भरभरून प्रेम करणारा कबीर. पेश्याने पत्रकार त्याला समाजात बदल घडवायचा आहे.

Harshad Atkari Sharvari Jog | esakal

मालिकेची गोष्ट

अतिशय उत्कंठावर्धक अशी मालिकेची गोष्ट असणार आहे.

Harshad Atkari Sharvari Jog | esakal

कलाकार

दमदार अशी कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल.

Harshad Atkari Sharvari Jog | esakal

१८ जुलैपासून सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshad Atkari Sharvari Jog | esakal