TV Show मधील फेमस सूनांचे बोल्ड, स्टायलिश ब्लाउज डिझाइन्स एकदा बघाच

साक्षी राऊत

हॉल्टर नेक

प्लंजिंग नेकलाइनच्या हॉल्टर नेक बॅकलेस ब्लाउजला हिनाने फ्लोरस साडीसह पेअर केले आहे आणि ती त्यात फार सुंदर दिसत आहे.

Blouse Designs

इंफिनिटी ब्लाउज

कधी कधी साड्यांवर ऑकवर्ड कॉम्बिनेशनही चांगलं दिसतं. या इंफिनिटी ब्लाउजने आमनाच्या लुकला आणखीच अट्रक्टिव्ह बनवले आहे.

Blouse Designs

हॉट अवतार

अभिनेत्रीचा हॉट अवतार बघून तुम्हाला हे कळलंच असेल की सिंपल साडीलाही तुम्ही अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज घालून डिफ्रंट लूक देऊ शकता.

Blouse Designs

पेस्टल मॅजिक

करिश्मा तन्नाची बॉटनिकल प्रिंटची साडी आणि तिचे डिप नेक स्लीव्हलेस ब्लाउज अगदी उठून दिसते. मिनिमम मेकअप आणि स्लीक केसांमध्ये ती अगदी ग्रेसफुल दिसतेय.

Blouse Designs

बॅकलेस ब्लाउज

प्री-ड्रेप्ड साडीला अवनीत कौरने गोटा पट्टीलेस आणि सिक्विन वर्क असणाऱ्या हार्ट शेप बॅकलेस ब्लाउजसह पेअर केलंय. तिचा हा लूक अनेकांना आवडला.

Blouse Designs

कॉन्ट्रास्ट ब्लाउज

तुम्हाला लास्ट मोमेंटवर साडी आहे पण मॅचिंग ब्लाउज नसेल तर जेनिफरसारखं तुम्हीसुद्धा काँट्रास्ट ब्लाउज ट्राय करू शकता. हे एक्सपिरीमेंटल लूक तुमच्यावर नेहमी चांगलं दिसेल.

Blouse Designs

स्पगेटी ब्लाउज

स्पगेटी ब्लाउजमध्ये श्रद्धा फारच हॉट दिसतेय. श्रद्धाने तिचा हा लूक हेवी मेकअपसोबत पेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blouse Designs