"एज इज जस्ट अ नंबर", ट्विंकलकडे बघून असंच वाटतं; काय आहे सीक्रेट?

साक्षी राऊत

ट्विंकल खन्ना

४८ वर्षाच्या वयातही ट्विंकल खन्ना तिच्या फिटनेससाठी चर्चेत असते.

Twinkle Khanna

ट्विंकल खन्नाचा मॉर्निंग रूटीन

ट्विंकल खन्ना फिटनेसबाबत बऱ्याच गोष्टी तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच ट्विंकल खन्नाने तिचा मॉर्निंग रूटीन सोशल मीडियावर शेअर केलाय.

Twinkle Khanna

मॉर्निंग वॉक

सकाळी ती १० मिनिटांचे क्विक वर्कआऊट करते. त्यानंतर लंजेस आणि क्वॉट्स करते.

Twinkle Khanna

रोज सकाळी मेल वाचणे

ट्विंकलने सांगितले की सकाळी उठून आधी मेल वाचते. ट्विंकलने सांगितले की, ती रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिते. त्यानंतर ती ब्लॅक कॉफी पिते.

Twinkle Khanna

ड्रिंक

ट्विंकल सांगते की दोन ड्रिंक्समध्ये पिताना १५-२० मिनिटांचा फरक असावा. ब्रेकफास्टमध्ये ट्विंकल दोन उकळलेली अंडी खाते. तसेच ती अंडी केसांनाही लावते.

Twinkle Khanna

सप्लिमेंट्स

ट्विंकल म्हणते की लोक ज्याप्रणाते कँडीज खातात त्याप्रमाणे ती सप्लिमेंट्स घेते. ती मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी-३ सप्लिमेंट्स घेते.

Twinkle Khanna

हे मॉर्निंग रूटीन फॉलो करत ट्विंकल तिचे आरोग्य जपते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Twinkle Khanna