Twitter CEO : ट्विटरची नवी लेडी बॉस बघितलीत? दिसते झक्कास, बघा फोटो

साक्षी राऊत

एलॉन मस्कची जागा आता...

एलन मस्क यांनी ट्विटर सीईओ पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली आहे.

Twitter CEO

ट्विटरला मिळणार नवा सीइओ

ट्विटरला सहा आठवड्यात नवा सीईओ मिळणार आहे. ट्विटरची धूरा आता एक महिला सांभाळणार आहे.

Twitter CEO

लिंडा याकारिनो

ट्विटरच्या नव्या सीइओचं नाव आहे लिंडा याकारिनो असल्याचे सांगण्यात येत आहे

Twitter CEO

घेतली एलॉन मस्कची भेट

याकारिनो, एका प्रतिष्ठित जाहिरात उद्योगात नेतृत्व करते, तिने गेल्या महिन्यात मियामी येथे एका जाहिरात परिषदेत मस्कची मुलाखत घेतली होती.

Twitter CEO

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, याकारिनोने याआधी तिच्या मित्रांना सांगितले होते की, तिला एक दिवस ट्विटरची सीईओ बनायचे आहे.

Twitter CEO

लिंडा याकारिनो आहे तरी कोण?

लिंकडिन प्रोफाइलनुसार, लिंडा याकारिनो 2011 पासून NBC युनिव्हर्सलमध्ये आहे. अध्यक्ष, ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप म्हणून काम करत आहे. याआधी तिने कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागातही काम केले आहे.

Twitter CEO

लिंडा याकारिनो हिने टर्नर कंपनीत 19 वर्षे काम केले, जिथे तिने कार्यकारी उपाध्यक्ष/सीओओ जाहिरात विक्री, पदावर काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Twitter CEO