रुद्राक्षची राखी बांधल्याने तुमच्या बंधूरायाला होतील हे फायदे

Anuradha Vipat

 भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो.

Rudraksha rakhi

दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. 

Rudraksha rakhi

रुद्राक्षाची राखी

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला रुद्राक्षाची राखी बांधू शकता.

Rudraksha rakhi

शिवाच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची उत्पत्ती

रुद्राक्ष हा शिवाचा अंश मानला जातो. भगवान शिवाच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली.

Rudraksha rakhi

रोग आणि दोष दूर होतात.

रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचे रोग आणि दोष दूर होतात.

Rudraksha rakhi

व्यक्ती निरोगी राहते

रुद्राक्ष सोबत राखी धारण केल्याने व्यक्ती निरोगी राहते.

Rudraksha rakhi

रुद्राक्ष अस्सल असावा

रुद्राक्षाची राखी घाला जी तुम्हाला शोभेल. लक्षात ठेवा की रुद्राक्ष अस्सल असावा. रुद्राक्षाची राखी तुम्ही वर्षभर घालू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rudraksha rakhi