Diwali: या दिव्यांचा शोध कधी लागला? वाचाल तर थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीत दिव्यांना विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला दिव्यांचे वेगवेगळे प्रकर माहिती आहे का?

आज आपण दिव्यांचे अनोखे प्रकार जाणून घेणार आहोत.

पु्र्व विद्यूत दिवे - सर्वात आधी दिपचा शोध सुमारे ७०,००० इं.स. पू. शोध लावला.

तेल दिवे - १८ व्या शतकात दिप बर्नरचा शोध लावला गेला.

प्रकाश इंधन - प्रकाश इंधन आपल्याला वाहनांमध्ये दिसते.

गॅस डिस्चार्ज किंवा बाष्पांचे दिवे - अमेरिकन पीटर क्रुपर हेवीट याने १९०९ मध्ये या दिव्याचा शोध लावला.

इलेक्ट्रिक आर्क लॅम्प - इंग्लडच्या सर हम्फ्री डेव्ही यांनी १८०१ मध्ये आर्क दिव्याचा शोध लावला

हॅलोजन दिवे - हॅलोजन दिवे आताही सार्वजानिक ठिकाणी वापरले जातात.

फ्लूरोसंट दिवे - हे दिवे घरी लावले जातात. याचा शोध १९२७ ला लागला.

इलेक्ट्रिक इन्सेन्जेंट्स लॅम्प - या लॅम्पचा शोध १८७० च्या दशकात लावला.

लाइटबॉक्स - थॉमस एडिसननी शोध लावलेला लाइटबॉक्स (बल्ब) आपल्याला आता विविध रुपात दिसतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.