अंतराळातून पृथ्वीवरील 'वादळ' कसं दिसतं? फोटो पाहा...

Sandip Kapde

टायफून ट्रॅमी

जपानमध्ये 2018  मध्ये टायफून ट्रॅमी भयानक वादळ आले होते. मएका अंतराळवीराने याचे काही फोटो स्पसे स्टेशनवरुन काढले होते.

Storm photo seen from space station

युरोपियन अंतराळवीर अलेक्झांडर गेर्स्ट यांनी हे फोटो पोस्ट केले होते.

Storm photo seen from space station

वादळ

टायफून ट्रॅमी वादळ खूप भयंकर होते. टायफून ट्रॅमी न थांबता आणि जपान आणि तैवानकडे जात होते,

Storm photo seen from space station

चक्रीवादळ

सुमारे 195 किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग कायम राहिल्याने, त्याची ताकद श्रेणी 3 चक्रीवादळासारखीच होती

Storm photo seen from space station

भारताच्या चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 मोहिमेमुळे सर्वांना अंतराळाविषयी जाणून घ्यायचे आहे.

Storm photo seen from space station

अनेकांना प्रश्न पडला असले पृथ्वीवर येणार वादेळी अंतराळातून कसे दिसतात.

Storm photo seen from space station

 टायफून ट्रॅमी

टायफून ट्रॅमी या वादळाचे फोटो astro.voyagers या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे

Storm photo seen from space station

हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

Storm photo seen from space station

NASA

ISS, ESA/NASA-A येथून हे फोटो घेतले आहेत.

Storm photo seen from space station

यापूर्वी संयुक्त अरब अमिराती (UAE) प्रसिद्ध अंतराळवीर सुलतान अल-नियादी यांनी अंतराळातून बिपरजॉय या तीव्र चक्रीवादळाची आश्चर्यकारक छायाचित्रे पाठवली होती.

Storm photo seen from space station

सुलतान अल-नेयादी

अंतराळवीर सुलतान अल-नेयादी यांनी ट्विटमध्ये फोटो शेअर करत म्हटले आहे की,अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचे काही फोटो येथे आहेत.

Storm photo seen from space station

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

अल-नेयादी ने हे फोटो दोन दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून घेतले होते.

Storm photo seen from space station

अल-नेयादी

अल-नेयादीने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये चक्रीवादळाची तीव्रता दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Storm photo seen from space station