उद्धव अन् रश्मी ठाकरेंची 'वंदे भारत' सैर!

Amit Ujagare (अमित उजागरे)

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी वंदे भारत ट्रेनमधून चिपळूण ते मुंबई असा प्रवास केला.

Vande Bharat_Rashmi Uddhav Thackeray

खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख ट्रेननं प्रवास करत असल्यानं प्रवाशांनी त्यांच्या भेटी घेतल्या.

Vande Bharat_Rashmi Uddhav Thackeray

अनेकांनी उद्धव आणि रश्मी ठाकरेंसोबत सेल्फीही काढून घेतल्या.

Vande Bharat_Rashmi Uddhav Thackeray

वंदे भारत ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे, जो आता सत्यात उतरला आहे.

Vande Bharat_Rashmi Uddhav Thackeray

पण या ट्रेनचा प्रवास नक्की कसा आहे? किती आरामदायी आहे? हे उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी अनुभवलं.

Vande Bharat_Rashmi Uddhav Thackeray

चिपळूण ते मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन सध्या धावत आहे.

Vande Bharat

या ट्रेनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्यानं त्याचं भाडंही काहीसं महाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat