प्रियाच्या उमेशला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

Vaishali Patil

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट.

Umesh Kamat - Priya Bapat:

उमेश आणि प्रिया सोशल मिडियावर सक्रिय असतात.

Umesh Kamat - Priya Bapat:

त्याच्या लग्नाला तब्बल 17 वर्ष झाली आहे. आजही त्याच्या नात्यात तितकाच गोडवा आहे.

Umesh Kamat - Priya Bapat:

आज उमेश त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Umesh Kamat - Priya Bapat:

या निमित्त प्रियाने तिचे आणि उमेशचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

Umesh Kamat - Priya Bapat:

या प्रियाने सात फोटो आणि सात इच्छा व्यक्त करत उमेशला शुभेच्छा दिल्या आहेत.

Umesh Kamat - Priya Bapat:

सध्या हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Umesh Kamat - Priya Bapat:

नेटकरी या फोटोंवर कमेंट करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umesh Kamat - Priya Bapat: | SAKAL