कान टोचल्याने होतात हे अनोखे फायदे

Anuradha Vipat

दृष्टी

कान टोचल्याने दृष्टी सुधारते. 

Benefits of Ear Piercing

ऐकण्याची क्षमता

कान टोचल्याने लहानपणापासून ऐकण्याची क्षमता वाढते. 

Benefits of Ear Piercing

पचनक्रिया

कान टोचल्याने पचनक्रिया सुरळीत होते

Benefits of Ear Piercing

लठ्ठपणा

कान टोचल्याने लठ्ठपणा वाढत नाही.

Benefits of Ear Piercing

काळजी करणे, गोंधळणे

कान टोचल्यावर पडणाऱ्या दबावामुळे काळजी करणे, गोंधळणे तसेच इतर मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळते

Benefits of Ear Piercing

नैराश्य आणि तणाव

कान टोचल्याने नैराश्य आणि तणाव दुर होतो

Benefits of Ear Piercing

निद्रानाश 

कान टोचल्याने निद्रानाश नाहीसा होतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of Ear Piercing