नयनतारा हिच्याविषयीच्या 'या' गोष्टी तुम्हालाही माहित नसतील

सकाळ डिजिटल टीम

साऊथ अभिनेत्री

नयनतारा ही केरळमधील असून भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे, जी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करते.

nayanthara

'जवान'मध्ये धमाका

नयनताराचा बॉलिवूडमधील जवान चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे.

nayanthara

पहिला चित्रपट

नयनताराने 2003मध्ये मल्याळम चित्रपट मानसीनाक्करे मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

nayanthara

वडील हवाईदलात

नयनताराचे वडील भारतीय हवाई दलात असल्यामुळे तिने भारतातील विविध शहरांमध्ये प्रवास केला आहे.

nayanthara

तीन शहरात शिक्षण

तिचे शालेय शिक्षण जामनगर, दिल्ली आणि तिरुवेल्ला अशा विविध ठिकाणी झाले आहे.

nayanthara

हिंदू धर्म

2011 मध्ये, नयनताराने चेन्नईच्या आर्य समाज मंदिरात हिंदू धर्म स्वीकारला होता.

nayanthara

इंग्रजीत पदवी

तिने मार्थोमा कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली आहे.

nayanthara

सीए

तिला CAव्हायचं होतं, पण चित्रपटांची असलेली आवड त्यामुळे तिने सीए होण्याचा नाद सोडला.

nayanthara

चित्रपट

तिने 57 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉडीगार्ड या मूळ मल्याळम चित्रपटातही ती मुख्य नायिका होती.

nayanthara

लग्न

नयनतारा आधी सिम्बू, त्यानंतर प्रभू देवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर तिने विग्नेश शिवनसोबत लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nayanthara