केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागलेल्या रक्षा खडसें विषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
sakal
Web Story

केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागलेल्या रक्षा खडसें विषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Chinmay Jagtap

रक्षा खडसे या ३ टर्म भाजपच्या खासदार आहेत.

२०१४, २०१९, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत या रावेर मतदारसंघातून लोकसभेवर त्या निवडून आल्या आहेत.

सुरुवातीच्या काळात कोथडी गावच्या सरपंचपदी खडसे यांची निवड झाली. नंतर रक्षा खडसे जळगाव जिल्हा परिषदेवर निवडून आल्या.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनीष जैन यांचा २ लाख मतांनी पराभव केला.

वयाच्या 26 व्या वर्षी रक्षा खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या

2019 मध्ये त्या दुसऱ्यांदा रावेर लोकसभेच्या खासदार म्हणून पुन्हा निवडून आल्या

2024साली त्या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : यूपी, महाराष्ट्रातील पराभवाने भाजप चिंतेत

Rahul Gandhi : वायनाड की रायबरेली? राहुल गांधी यांचा संभ्रम कायम!

Vidhan Parishad Election : महायुतीत बिघाडी; ‘मविआ’त एकी; विधानपरिषदेसाठी दोन्ही गटांचा शड्डू

Sakal Premier Award : ठाण्यात रंगला ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड’ सोहळा

Pune Airport : बँकॉक, दोहाला पुण्याहून होणार ‘उड्डाण’

SCROLL FOR NEXT