'फुलराणी' अमृता सुभाषविषयीच्या या गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील

रवींद्र देशमुख

गुणी अभिनेत्री

अमृता सुभाष बॉलिवूडमध्ये अत्यंत गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Amruta Subhash

मुळची पुण्याची

अमृता मुळ पुण्याची असून तिने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवीचे शिक्षण घेतले.

Amruta Subhash

रंगभूमी

रंगभूमीवरून तिच्या अभिनयाला सुरुवात झाली आहे.

Amruta Subhash

ती फुलराणी

ती फुलराणी या नाटकामुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.

Amruta Subhash

गायन-नृत्य

अभिनयाशिवाय अमृता गायन आणि नृत्यात तितकीच निपुण आहे.

Amruta Subhash

राष्ट्रीय पुरस्कार

अस्तुमधील अभिनयासाठी अमृताला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Amruta Subhash

कला क्षेत्राचा वारसा

अमृता ही लोकप्रिय अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे.

Amruta Subhash

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी

झोया अख्तरच्या गली बॉयमधील भूमिकेमुळे अमृताला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

Amruta Subhash

सॅक्रेड गेम्स

सॅक्रेड गेम्समधील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Subhash