वीणा जगताप हिच्याविषयीच्या माहिती नसलेल्या गोष्टी

रवींद्र देशमुख

जन्म

वीणा जगताप यांचा जन्म 4 मार्च रोजी उल्हासनगर, महाराष्ट्र येथे झाला.

Veena Jagtap

मध्यमवर्गीय कुटुंब

वीणा एका मध्यमवर्गीय कुटुंबातली असून तिचं शालेय शिक्षण गुरू नानक हायस्कूल, उल्हासनगर येथून झाले.

Veena Jagtap

पदवी

वीणाने बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Veena Jagtap

फॉलोवर्स

वीणा जगताप एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असल्याने तिचे लाखो चाहते आहेत.

Veena Jagtap

सोशल मीडिया

वीणाचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

Veena Jagtap

राधा प्रेम रंगी रंगली

वीणाला “राधा प्रेम रंगी रंगली” या मराठी टेलिव्हिजन मालिकेतून मोठा ब्रेक मिळाला आहे.

Veena Jagtap

बिग बॉस

बिग बॉसने वीणाला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली.

Veena Jagtap

लव्हस्टोरी

वीणाचे आणि शिव ठाकरे यांची लव्हस्टोरी खूप गाजली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Veena Jagtap