Uorfi Javed Sister : उर्फी अशी अन् अस्फी तशी...

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद सध्या राज्यामध्ये हॉट विषय झालेला आहे

Uorfi Javed Sister asfi javed

उर्फीचं ड्रेसिंग हाच टीकेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे

asfi javed

मात्र हे फोटो आहेत उर्फीची बहीण अस्फी जावेदचे आहेत

Uorfi Javed

अस्फी पूर्ण कपड्यांमध्ये दिसतेय. उर्फीप्रमाणे तिने कुठेही भडकपणा दाखवलेला नाही

asfi javed

अस्फी जावेद इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते

Uorfi Javed Sister asfi javed

अस्फी ही सोशल मीडियावर इन्फ्ल्यूएंसर आहे. इन्स्टावर तिचे 158K फॉलोअर्स आहेत

Uorfi Javed Sister asfi javed

अस्फी जावेदचा फॅशन सेन्स कमाल आहे आणि उर्फीपेक्षा वेगळा आहे

Uorfi Javed Sister asfi javed

वेस्टर्न ते ट्रेडिशनल कपड्यांमध्ये अस्फी उठून दिसतेय

Uorfi Javed Sister asfi javed

उर्फी आणि अस्फीला तीन बहिणी आहेत. त्याही ग्लॅमरस आहेत

Uorfi Javed Sister asfi javed

अस्फी ही तीन नंबरची बहीण आहे. ती मुंबईत उर्फीसोबत राहाते

Uorfi Javed Sister asfi javed

अस्फीने फोटो टाकताच मिनिटांत लाखो लाईक्स येतात. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uorfi Javed Sister asfi javed