‘Rudrangi’ चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित!

सकाळ डिजिटल टीम

आगामी तेलुगू चित्रपट ‘रुद्रांगी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Rudrangi Movie | esakal

ट्रेलरमध्ये गरिबांना कशी वाईट वागणूक दिली जाते त्यांचे जगणे कसे कठीण होऊन बसते हे दाखवले आहे.

Rudrangi Movie | esakal

पीरियड ड्रामा

‘रुद्रांगी’ हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे.

Rudrangi Movie | esakal

मुख्य भूमिका

या चित्रपटात अभिनेता जगपती बाबू आणि ममता मोहनदास यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Rudrangi Movie | esakal

दिग्दर्शन

दिग्दर्शन अजय सम्राट यांनी केले.

Rudrangi Movie | esakal

चांगलीच पसंती

चित्रपटाचे पोस्टर्स आणि टीझरला चांगलीच पसंती मिळाली.

Rudrangi Movie | esakal

हा चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rudrangi Movie | esakal