UPI 123Pay करणाऱ्यांसाठी 1 जानेवारीपासून बदलणार नियम

सूरज यादव

UPI 123Pay

युपीआय 123 पेमेंटचा नियम एक जानेवारी २०२५ पासून बदलणार आहे.

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

पेमेंट मर्यादा वाढवली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फीचर फोन युजर्सना युपीआय पेमेंटची मर्यादा दुप्पट केलीय.

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

दिवसाला 10 हजार पाठवता येतील

युपीआय 123पे चा वापर करून दिवसाला १० हजार रुपयांपर्यंत पैसे पाठवता येणार आहेत.

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

मर्यादा होती ५ हजार रुपये

UPI 123Pay वरून याआधी ५ हजार रुपयांपर्यंत पैसे पाठवता येत होते.

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

इंटरनेटशिवाय पैसे पाठवण्याची सुविधा

UPI 123Pay ही सुविधा फीचर फोन युजर्स आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसलेल्यांसाठी आहे.

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

UPI 123Pay कसं वापरायचं

आय़व्हीआर नंबरवर कॉल करून, फीचर फोनवर अॅप वापरून, मिस कॉल देऊन किंवा साउंड बेस्ड पेमेंट करता येते.

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

UPI सेवा NPCI चालवते

युपीआय पेमेंट २०१६ मध्ये सुरू झाली होती. ही सिस्टिम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून चालवली जाते.

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone

वर्षभरात 223 लाख कोटींचे व्यवहार

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार युपीआय सिस्टिमच्या माध्यमातून जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत २२३ लाख कोटींचे व्यवहार झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI 123Pay limit upto 10 thousand from 1st january on feature phone