यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'ही' पुस्तकं आहेत महत्वाची !

Manoj Bhalerao

यूपीएससी आयएएस तयारीसाठी पुस्तकांची एक लांबलचक यादी आहे, त्यापैकी आम्ही तुमच्यासाठी अशा पुस्तकांची यादी आणली आहे जी या परीक्षेसाठी वाचणे खूप महत्वाचे आहे.

पहिले पुस्तक तुमचे NCERT असावे. सर्व NCERT पुस्तके तुम्हाला तुमच्या अभ्यासाची मूलभूत रचना तयार करण्यात मदत करतील.

यानंतर, इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्युशन शिकण्यासाठी एम. लक्ष्मीकांत लिखित इंडियन पॉलिटी हे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे.

नितीन सिंघानिया यांचे भारतीय कला आणि संस्कृती, पूनम दलाल दहिया यांचे भारतीय इतिहास आणि संस्कृतीतील प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. सोनाली बन्सल यांची आधुनिक भारतीय इतिहासाची पुस्तके तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

भारतीय आणि जागतिक भूगोलाबद्दल वाचण्यासाठी, तुम्ही गोह चेंग लिओंग यांचे भौतिक आणि मानवी भूगोल वाचू शकता. माजिद हुसेन यांच्या भारताच्या भूगोलाच्या पुस्तकांचे ज्ञान घ्या.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, नितीन सिंघानिया लिखित इंडियन इकॉनॉमी, रमेश सिंग लिखित इंडियन इकॉनॉमी, शंकरगणेश कारुप्पैया लिखित इंडियन इकॉनॉमी या पुस्तकांमधून तुमची संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल.

शंकर IAS यांनी पर्यावरणावर लिहिलेल्या पुस्तकांमधून तुम्ही नोट्स बनवू शकता. यामध्ये तुम्हाला पर्यावरण, जैवविविधता आणि हवामान बदलाची संपूर्ण माहिती मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.