Chinmay Jagtap
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. यामुळे लोकसभेविषयीच्या कित्येक गोष्टींची ही उत्तरे
लोकसभेची कमाल सदस्य संख्या ५५२ असू शकते.
५30 सदस्य राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी , केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 20
आणि जर राष्ट्रपतींना वाटले तर अँग्लो इंडियन समुदायाचे सभागृहात दोन सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात.
सध्या लोकसभेत 545 सदस्य आहेत.
त्यापैकी 530 सदस्य थेट राज्यांमधून आणि 13 केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात,
तर अँग्लो-इंडियन समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रपतींद्वारे दोघांची नियुक्ती केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.