सुकेश चंद्रशेखरच्या पत्राने नाराज झालेल्या जॅकलिनने पटियाला हाऊस कोर्टात घेतली धाव

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्यासाठी सतत चर्चेत

जॅकलीन फर्नांडिस तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यासाठी सतत चर्चेचा भाग बनते.

Sukesh Chandrasekhar's letter to Jacqueline

अनेक समस्यांना सामोरे

फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे नाव जोडले गेल्याने अभिनेत्रीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

Sukesh Chandrasekhar's letter to Jacqueline

पटियाला हाऊस कोर्टात धाव

या संदर्भात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली

Sukesh Chandrasekhar's letter to Jacqueline

न्यायालयीन कोठडी

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि मंडोली कारागृहाच्या अधीक्षकांना निर्देश मागितले, जिथे ठग सुकेश चंद्रशेखर न्यायालयीन कोठडीत आहे.

Sukesh Chandrasekhar's letter to Jacqueline

पत्राबाबत पाऊल उचलले

सुकेशने लिहिलेल्या पत्राबाबत अभिनेत्रीने हे पाऊल उचलले आहे.जॅकलिन फर्नांडिसनो दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला आणि मंडोली कारागृहाच्या अधीक्षकांना त्यांना कोणतेही पत्र, संदेश जारी करण्यापासून त्वरित रोखण्यासाठी निर्देश मागितले

Sukesh Chandrasekhar's letter to Jacqueline

याचिकेत आरोप

जॅकलीनने तिच्या याचिकेत आरोप केला आहे की चंद्रशेखर अनेक इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत त्रासदायक पत्रांच्या अवांछित प्रसारात गुंतले आहेत.

Sukesh Chandrasekhar's letter to Jacqueline

'द केरळ स्टोरी'च्या निर्मात्यांची मोठी घोषणा, हे चार चित्रपट पुढच्या वर्षी खळबळ उडवणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big announcement from the makers of 'The Kerala Story' | esakal