Urfi Javed : कुठून आणतेस गं एवढी अक्कल? उर्फीचा नवा लूक व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

उर्फीचं नाव एखाद्याला माहिती नसणे हे फार मोठं आश्चर्यच ठरेल.

Urfi javed | esakal

सोशल मीडियात एखाद्या सेलिब्रिटींच्या कपड्यांची जेवढी चर्चा होत नसेल तेवढी चर्चा उर्फीच्या कपड्यांची दिसून येते.

Urfi javed | esakal

नुकतीच तिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ती बघून चांगल्या चांगल्या फॅशन डिझायनर्सना सुद्धा प्रश्न पडला असेल.

Urfi javed | esakal

की उर्फीला एवढं सुचतं कसं. तिच्या आजूबाजूला तिला जेही दिसतं त्यावर ती शक्कल लढवत तिचा नवा लूक प्रेक्षकांपुढे आणते.

Urfi javed | esakal

तिच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर भन्नाट चर्चा होते. सोबतच तिच्यावर टीकाही होतात.

Urfi javed | esakal

उर्फीवर कितीही टीका होत असल्या किंवा प्रश्न उपस्थित होत असले तरी तिला त्याची पर्वा नसते.

Urfi javed | esakal

बिनधास्त उर्फी तिला वाटेल तसे कपडे घालत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Urfi javed | esakal

सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक फोटोला किंवा व्हिडीओला मिलीयन्स व्ह्यूज असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urfi Javed | esakal