Urfi Javed : हॅपी बड्डे हॉट्टी गर्ल

सकाळ डिजिटल टीम

आज उर्फीचा आपला 25 वा वाढदिवस

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली

तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत

उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते

सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून ती फोटो आणि विडियो शेयर करत असते

उर्फी बिनधास्तपणे आपली फॅशन फ्लॉन्ट करते त्याचप्रकारे ती आपले विचारही व्यक्त करते

उर्फी ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे.तिने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मास कम्युनिकेशनचेही शिक्षण घेतले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.