Urfi Javed: पर्यावरण दिनानिमित्त उर्फीनं अंगावर चिटकवलं गवत..

प्रणाली मोरे

उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत येत असते.

Urfi Javed | Esakal

आता चक्क तिनं गवत आपल्या अंगावर चिटकवलं आहे.

Urfi Javed | Esakal

गवताचा हा ड्रेस घालत उर्फीनं पर्यावरणाचा संंदेश दिला आहे.

Urfi Javed | Esakal

उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच ट्रोल होताना दिसते.

Urfi Javed | Esakal

उर्फीनं कपडेच नाहीत तर पॉ़लिथीनच्या पिशव्या,लाकूड अशा अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टींपासून ड्रेस बनवले आहेत.

Urfi Javed | Esakal

उर्फीला अनेकदा यावरनं ट्रोल केलं गेलं आहे.

Urfi Javed | Esakal

काही दिवसांपूर्वी उर्फीच्या या फॅशनवरनं राजकीय वर्तुळातही वाद पेटला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urfi Javed | Esakal