Urfi Javed : बोल्डनेसच्या दुनियेतील सर्वोच्च उर्फी यामुळेचं फिट रहाते! जाणून घ्या आहार

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद नेंहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Urfi Javed | sakal

ट्राेलर्सला फेस करण्यासाठी उर्फी खूप स्ट्रॉंग आहे असं अनेकजण म्हणतात.

उर्फी जावेदचे ड्रेस डिझाईनर कोण असतील ? हा प्रश्न लोकांच्या मनात नेहमीच येतो.

Urfi Javed | sakal

उर्फीचे कपडे बघून अनेकांच्या भुवया उंचावतात.

Urfi Javed | sakal

जाणून घेऊया उर्फी जावेदचा आहार.

Urfi Javed | sakal

उर्फी जावेद ने वजन कमी करण्यासाठी कोणता आहार घेतला तुम्हाला माहित आहे का ?

Urfi Javed | sakal

उर्फी रोज सकाळी लिंबू आणि गरम पाणी एकत्र घेते.

Urfi Javed | sakal

कार्ब्स बर्न करण्यासाठी उर्फी रनिंग करते.

Urfi Javed | sakal

उर्फी जावेद तिला जे आवडेल ते नेहमीच खात असते, त्यामुळे तीचा आहार बदलत राहतो.

Urfi Javed | sakal

विशेष म्हणजे तिच्या कपड्यांच्या स्टाईल मुळे ती खूप चर्चेत असते, या फोटोमध्ये तिने चक्क गवत ड्रेसवर लावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urfi Javed | sakal