एकता कपूरच्या फिल्ममध्ये उर्फीची ग्रॅंड एंट्री

Anuradha Vipat

फॅशन आयकॉन

फॅशन आयकॉन उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांच्या स्टाईलने चाहत्यांच्या होशांना उडवून लावते.

Ekta Kapoor's film

बॉलिवूडमध्ये पदार्पण

उर्फी जावेदच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी बातमी येत आहे. उर्फी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

Ekta Kapoor's film

लव्ह सेक्स और धोखा 2

उर्फीला एकता कपूरने तिच्या आगामी 'लव्ह सेक्स और धोखा 2' या चित्रपटासाठी अप्रोच केल्याचे वृत्त आहे

Ekta Kapoor's film

अधिकृत घोषणा

पण आत्तापर्यंत 'लव्ह सेक्स और धोखा 2' मध्ये काम करण्याबाबत निर्माते किंवा उर्फी जावेदने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Ekta Kapoor's film

पोस्टर रिलीज

अलीकडेच एकता कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर 'लव्ह सेक्स और धोखा 2' चे पोस्टर रिलीज केले आहे

Ekta Kapoor's film

मुख्य भुमिकेत

उर्फी 'लव्ह सेक्स और धोखा 2 मध्ये मुख्य भुमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे

Ekta Kapoor's film

रॅम्प वॉकसाठी चर्चेत

उर्फीने अलीकडेच डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या रॅम्प वॉकसाठी चर्चेत आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ekta Kapoor's film