एकच हृदय आहे गं कितीवेळा चोरशील..Urmilla Kothare

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील एक देखणी आणि कसदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे.

Urmilla Kothare

गेली अनेक वर्षे उर्मिला मनोरंजन विश्वात कार्यरत आहे

Urmilla Kothare

ती तिच्या कामपेक्षा तुझ्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा अधिक आहे.

Urmilla Kothare

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आपल्या भूमिकांतून प्रेक्षकांना भुरळ पाडली.

Urmilla Kothare

उर्मिला कोठारे ही अभिनेत्री आहेच पण उत्तम नृत्यांगणा देखील आहे.

Urmilla Kothare

अभिनेत्री उर्मिला कोठारे आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे


Urmilla Kothare | Esakal

रानबाजार या वेबसिरीजमध्ये देखील तिची भूमिका लक्षवेधी ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urmilla Kothare | Esakal