Urmila Kothare : गालावर खळी अन् डोळ्यात गुलाबी धुंदी...

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे

Urmila Kothare

उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Urmila Kothare

उर्मिला सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Urmila Kothare

अशातच उर्मिलाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Urmila Kothare

उर्मिलाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Urmila Kothare

चाहतेही उर्मिलाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Urmila Kothare

या फोटोत उर्मिला खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urmila Kothare