Mother's Day 2023: जीजा आणि आई.. उर्मिलाचा स्पेशल 'मदर्स डे'

प्रणाली मोरे

उर्मिला कोठारेनं आपली मुलगी जीजा सोबत यंदाचा मदर्स डे क्रुझवर सेलिब्रेट केला आहे.

Urmila Kothare | Esakal

उर्मिलानं क्रुझवरचे मुलीसोबत एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Urmila Kothare | Esakal

उर्मिला अन् तिची मुलगी जीजा दोघींचा फोटोतला कूल अंदाज सगळ्यांनाच आवडला आहे.

Urmila Kothare | Esakal

चाहत्यांनी उर्मिला आणि तिच्या मुलीला मदर्स डे च्या शुभेच्छा देत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Urmila Kothare | Esakal

उर्मिला अनेकदा मुलीसोबतचे सुंदर सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Urmila Kothare | Esakal

उर्मिला कोठारे अनेकदा मुलीसोबत पर्यटनाचा आनंद अनुभवताना दिसते.

Urmila Kothare | Esakal

उर्मिला सध्या तिच्या 'ऑटोग्राफ' सिनेमामुळे चर्चेत आहे.

Urmila Kothare | Esakal

लवकरच उर्मिलाचा क्रांती रेडकर दिग्दर्शित 'रेन्बो' सिनेमा आपल्या भेटीस येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urmila Kothare | Esakal