Urmila Matondkar: 'आमची मराठी मुलगी..' उर्मिलावर चाहता फिदा..

प्रणाली मोरे

रंगीला गर्ल...

उर्मिला मातोंडकर म्हणजे रंगीला गर्ल..आजही या नावानं तिला ओळखलं जातं.

Urmila Matondkar | Esakal

उर्मिलाचा ट्रेडिशनल लूक..

उर्मिलाचा ट्रेडिशनल लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Urmila Matondkar | Esakal

उर्मिलाचा मराठी बाणा..

उर्मिला अधनं मधनं आपला मराठी बाणा सोशल मीडियावर फोटोच्या माध्यमातून दाखवत असते.

Urmila Matondkar | Esakal

राजकारणात उर्मिला..

उर्मिला मातोंडकर आता केवळ अभिनेत्री नाही तर राजकारणातही तिनं पाऊल ठेवलं आहे.

Urmila Matondkar | Esakal

उर्मिलावर चाहते फिदा..

उर्मिलाचा पारंपरिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Urmila Matondkar | Esakal

आमची मराठी मुलगी !

मराठी प्रेक्षकांनी तर आमची मराठी मुलगी म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Urmila Matondkar | Esakal

उर्मिलाचं ट्रोलिंग..

सोशल मीडियावर उर्मिलाला तिच्या फोटोंवरनं किंवा पोस्टवरनं अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urmila Matondkar | Esakal