निळ्या रंगात सजली उर्मिला

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील एक देखणी आणि आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित करणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे.

Urmilla Kothare marathi actress navratri special photoshoot

उर्मिला गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे.

Urmilla Kothare marathi actress navratri special photoshoot

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेने तिच्या लोकप्रियतेत आणखीच वाढ केली.

Urmilla Kothare marathi actress navratri special photoshoot

आज नवरात्रीची चौथी माळ आहे आणि आजचा रंग निळा आहे.

Urmilla Kothare marathi actress navratri special photoshoot

तर उर्मिला देखील नवरात्रीच्या नऊ रंगात रंगलेली दिसत आहे.

तिने निळ्या रंगाची साडी परिधान करुन मस्त असा फोटोशूट केला आहे.सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी उर्मिलानं लाल रंगाची साडी नेसली होती. उर्मिलाचे फोटो नेचकऱ्यांना कमालीचे आवडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.