Urvashi Rautela : उर्वशीने चाहत्यांना केलं बेभान

सकाळ डिजिटल टीम

उर्वशी चाहत्यांसाठी कायम नवनवे फोटो शेअर करत असते

Urvashi Rautela

खास करुन विकेंडला ती चाहत्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करते

Urvashi Rautela

आज दिवसभर तिचे फोटो व्हायरल झाले

उर्वशीला २०१५मध्ये मिस डीवा युनिव्हर्सचा खिताब मिळाला

Urvashi Rautela

सोशल मीडियावर ती वर्कआऊटचे व्हीडिओ शेअर करत असते

उर्वशीचं सौंदर्य आणि फिटनेस चाहत्यांना आकर्षित करतो

ती आठवड्यातून चार दिवस जीमला जाते

Urvashi Rautela

वेट लिफ्टिंग आणि स्ट्रेचिंग करणंही तिला आवडतं

यासह उर्वशी रनिंगदेखील करते, त्यामुळे ती कमालीची फीट आहे

तरुणींना उर्वशीच्या झिरो फिगरचं खूपच आकर्षण असतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urvashi Rautela