Vaishali Patil
उर्वशी रौतेलाने 2013 मध्ये 'सिंह साहेब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
सनी देओलसोबत ती या चित्रपटात दिसली त्यानंतर उर्वशीने मनोरंजन विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली.
उर्वशी हे नाव तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
उर्वशी दररोज तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे लाइमलाइटमध्ये असते.
उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, त्यामुळे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असते.
काही दिवसांपुर्वी उर्वशी बिग बॉस OTT 2 विजेता आणि YouTuber एल्विश यादवसोबत नव्या गाण्यात दिसली.
यासोबतच ती साऊथ सुपरस्टार राम पोथीनेनीच्या 'डबल आय स्मार्ट शंकर' या सिनेमात आयटम साँग करतांना दिसली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.