उर्वशीचा जन्म कुठला? वय किती? जाणून घ्या रंजक माहिती...

सकाळ डिजिटल टीम

उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेलाचा जन्म हरिव्दार येथे २५ फेब्रुवारी १९९४ मध्ये झाला

urvashi rautela

urvashi rautela

मीरा रौतेला आणि मनवर सिंह रौतेला असं तिच्या आई-वडिलांचं नाव

urvashi rautela

चित्रपट

उर्वशी राजपूत परिवारातून येते, अनेक गाजलेले चित्रपट तिने दिले आहेत

urvashi rautela

करिअर

अनिल शर्मा यांच्या सिंह साब द ग्रेट या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली

urvashi rautela

सनम रे..

उर्वशीने मि. ऐरावत, भाग जॉनी, सनम रे.. यासह अनेक गाजलेले चित्रपट केले

urvashi rautela

काबिल

काबिल, हेट स्टोरी, ग्रेट ग्रँड मस्ती, वर्जिन भानुप्रिया, पागलपंती या चित्रपटांमध्ये काम केलं

क्रिकेटर

मागे ती भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतवरुन ट्रोल झाली होती.

urvashi rautela

सोशल मीडिया

आज उर्वशीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.