बिअरचे केसांसाठी आहेत अनेक फायदे: Beer Benefits

Amit Ujagare (अमित उजागरे)

अल्कोहोलचं प्रमाणं कमी

बिअरमध्ये अल्कोहोल असल्यानं ते पिणं आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. पण केसांच्या वाढीसाठी हे चांगल समजलं जातं.

Hair Care_Beer

केसांची वाढ चांगली

बिअरमुळं केसांची वाढ चांगल्या पद्धतीनं होते हे आपल्याला वारंवार सांगितलं गेलं आहे.

Hair Care_Beer

पोषक द्रव्ये फायदेशीर

या गोष्टींना कुठलाही शास्त्रीय आधार नाही, पण त्यातील काही पोषक द्रव्ये केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत.

Hair Care_Beer

केसांच्या वाढीसाठी उपयोग

बिअरमध्ये 'ब' जीवनसत्व असतं जे केसांच्या वाढीसाठी गरजेचं आहे. यामुळं केसांचं पोषण होतं.

Hair Care_Beer

केसांची मजबुती वाढते

त्याचबरोबर त्यात असलेली प्रोटिन्स केसांना मजबूत बनवते. त्यामुळं केस गळणे आणि तुटणे थांबतं.

Hair Care_Beer

डँड्रफ कमी करतो

बिअरमध्ये असलेलं यीस्ट त्वचा आणि मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, त्यामुळं डँड्रफ कमी होतो.

Hair Care_Beer

केसांचा तजेलदारपणा वाढतो

बिअरमधील माल्टोस, सुक्रोज हे केसांचा तजेलदारपणा वाढवते. त्यामुळं केस चमकदार, मजबूत होतात.

Hair Care_Beer

केसांचा रंग सुधारतो

बिअरमुळं केसाच्या रंगात बदल होतो. केसांना बिअर लावल्यानं आणि हे केस सूर्य प्रकाशात सुकवल्यानं केसाचा रंग सुधारतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care_Beer