सौंदर्यासाठी बटाट्याचा वापर फायद्याचा

Anuradha Vipat

चेहऱ्याचे सौंदर्य 

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यातही बटाटा खूप फायदेशीर मानला जातो.

Use of potato for beauty

गुणधर्म

बटाट्यामध्ये त्वचा सुधारण्यासाठी सर्व गुणधर्म आहेत.

Use of potato for beauty

नितळ आणि चमकदार त्वचा

जर तुम्हाला नितळ आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही बाटाट्याचा वापर करुन फेशियल करु शकता.

Use of potato for beauty

डाग, मुरुम

कच्च्या बटाट्यातील पोषण तत्त्वांमुळे चेहऱ्यावरील डाग, मुरुम, त्वचेशी संबंधित अन्य समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते

Use of potato for beauty

चेहऱ्यावर काळपट डाग

चेहऱ्यावर काळपट डाग जास्त दिसत असतील तर ते घालवण्यासाठी बटाट्यचा रस दररोज 20 मिनिटे चेहऱ्यावर लावावा

Use of potato for beauty

चेहऱ्यावरील सुरकुत्या

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बटाटा फायदेशीर आहे

Use of potato for beauty

गुलाबजल

मुलतानी माती आणि बटाट्याच्या रसामध्ये गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Use of potato for beauty