फोन वापरताय, पण त्याचा ब्राईटनेस ठेवा कमी , होऊ शकते ही गंभीर समस्या

Anuradha Vipat

नुकसान

जास्त ब्राइटनेस ठेवल्यामुळे नुकसान होऊ शकते. यामुळे तुमचा फोन खराब होण्याची शक्यता आहे.

mobile brightness

ब्राइटनेस जास्त

ब्राइटनेस जास्त ठेवल्यामुळे कोणती समस्या निर्माण होऊ शकते, याविषयी जाणून घेऊया.

mobile brightness

50 टक्क्यांपेक्षा जास्त ब्राइटनेस

रात्रीच्या वेळी 50 टक्क्यांपेक्षा जास्त ब्राइटनेस डोळ्यांमध्ये समस्या निर्माण करते.

mobile brightness

डोळ्यांना त्रास

या गोष्टीची काळजी घेतल्यास फोनच्या ब्राइटनेसमुळे डोळ्यांना त्रास होण्यापासून वाचवता येते.

mobile brightness

डोळ्यांची समस्या

दिवसाच्या प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळा ब्राइटनेस ठेऊन डोळ्यांची समस्या टाळता येते

mobile brightness

डोळ्यांवर दबाव

ब्राइटनेस खूप कमी असेल तर ते तुमच्या डोळ्यांवर दबाव टाकते.

mobile brightness

जास्त लक्ष केंद्रित

याचे कारण डोळ्यांना फोनमधील गोष्ट वाचण्यासाठी किंवा पाहाण्यासाठी जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mobile brightness