उस्मान ख्वाजासोबत लग्न करण्यासाठी तिने बदलला धर्म...

Kiran Mahanavar

उस्मान ख्वाजा

उजव्या हाताचा ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा आज खेळल्या जाणाऱ्या ऍशेस 2023 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला.

Usman Khawaja love Story

ख्वाजाने ठोकले शतक

ख्वाजाने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले.

Usman Khawaja love Story

ख्वाजाची लव्ह लाईफही चर्चेत

फलंदाजीसोबतच ख्वाजा त्याच्या लव्ह लाईफबद्दलही खूप चर्चेत आहे. ख्वाजाने राहेलशी लग्न केले.

Usman Khawaja love Story

लग्न करण्यासाठी बदलला धर्म

ख्वाजाची पत्नी राहेल ही कॅथलिक ख्रिश्चन होती, पण ख्वाजाशी लग्न करण्यापूर्वी तिने इस्लाम धर्म स्वीकारला.

Usman Khawaja love Story

दोघांची रंजक प्रेमकहाणी

दोघांनी 2018 मध्ये लग्न केले होते. यापूर्वी 2016 मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली होती. लग्नानंतर ख्वाजा प्रसिद्धीच्या झोतात आला होता, त्यानंतर त्याला पत्नी रेचेलच्या इस्लाम धर्मावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

Usman Khawaja love Story

उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो.

Usman Khawaja love Story

2011 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Usman Khawaja love Story

ख्वाजाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 61 कसोटी, 40 एकदिवसीय आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usman Khawaja love Story