Vaalvi Marathi Movie : वाळव्या खरंच प्लास्टिक खातात का?

सकाळ डिजिटल टीम

मराठी रसिकांमध्ये सध्या वाळवी सिनेमा भलता चर्चिला जातोय

Vaalvi Marathi Movie

विशेषतः या चित्रपटाचा शेवट अनेकांना धक्का देऊन गेला

Vaalvi Marathi Movie

परेश मोकाशी यांनी या सिनेमाचा शेवट हॉलिवूड स्टाईल केला आहे

Vaalvi Marathi Movie

सिनेमामध्ये शिवानी, सुबोध आणि स्वप्नील यांचा शेवटी मृत्यू होतो

Vaalvi Marathi Movie

घरातलं झुंबर डोक्यात पडून तिघेही मृत पावतात

Vaalvi Marathi Movie

अनिता दाते (अवनी) हिला सुबोध (अंशुमन) आणि स्वप्नील (अनिकेत) यांनी मारलेलं असतं

Vaalvi Marathi Movie

अनिता ही वाळव्यांवर संशोधन करीत असते

Vaalvi Marathi Movie

वाळव्यांनी प्लास्टिक खावं, असं तिला वाटे

Vaalvi Marathi Movie

शेवटी तिघांच्या डोक्यात झुंबर कोसळतं

Vaalvi Marathi Movie

नायलॉनच्या दोरीला बांधलेल्या झुंबरला वाळव्या लागलेल्या असतात

अवनीच्या या खूनासाठी शिवानीने (देविका) स्वप्नीलला मदत केलेली असते

शेवटच्या सिनमध्ये वाळव्यांनी प्लास्टिक खाल्लं आणि झुंबराची दोरी तुटली

त्यामुळे वाळव्या खरंच प्लास्टिक खातात का? असा प्रश्न उपस्थित होतो

सिनेमात सर्वच टॉपचे कलाकार आहेत. त्यात शिवानी जरा नवखी

परंतु शिवानीने अभिनयाची चूणूक दाखवून जिंकलंय

शिवानीच्या अभिनयाचं कौतुक होत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.