वाणीच्या फोटोंनी दिशालाही फोडला घाम!

युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेसनं नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या वाणीच्या नव्या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

Vaani Kapoor bollywood Actress

ते फोटो पाहिल्यावर चाहत्यांनी वाणी आणि दिशा पटानीची तुलना सुरु केलं आहे.

Vaani Kapoor bollywood Actress

बोल्डनेसच्याबाबत वाणीनं तर दिशालाही मागे सोडलं आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Vaani Kapoor bollywood Actress

आयुषमान खुराना, ऋतिक रोशन यांच्या सारख्या बड्या स्टार कलाकारांसोबत वाणीनं भूमिका केल्या आहेत.

Vaani Kapoor bollywood Actress

येत्या काळात वाणी वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Vaani Kapoor bollywood Actress

बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच वाणीनं तिच्या नावाची मोहोर उमटवली आहे.

Vaani Kapoor bollywood Actress

नव्या अभिनेत्रींमध्ये वाणी ही टॉप टेन मधील अभिनेत्रींपैकी एक असल्याचे बोलले जाते.

Vaani Kapoor bollywood Actress

सोशल मीडियावर वाणीच्या फोटोंना मिळणारी प्रसिद्धीही मोठी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaani Kapoor bollywood Actress