Vaibhav Tatwawadi: मराठीतील या दोन अभिनेत्री आहेत वैभवच्या खास..

नीलेश अडसूळ

'सर्किट' या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे.

Vaibhav Tatwawadi likes pooja sawant and prarthana behere best friends | sakal

या चित्रपटात अभिनेता वैभव तत्त्ववादी प्रमुख भूमिकेत आहे.

Vaibhav Tatwawadi likes pooja sawant and prarthana behere best friends | sakal

या सिनेमानिमित्तानं ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत वैभवनं मनमोकळा संवाद साधला.

Vaibhav Tatwawadi likes pooja sawant and prarthana behere best friends | sakal

यावेळी त्याने वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

Vaibhav Tatwawadi likes pooja sawant and prarthana behere best friends | sakal

मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री पूजा सावंत आणि प्रार्थना बेहेरे या त्याच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहेत असं तो या मुलाखतीत म्हणाला.

Vaibhav Tatwawadi likes pooja sawant and prarthana behere best friends | sakal

गेली कित्येक वर्षे त्यांच्यात अत्यंत खास मैत्री असून ते कायम एकमेकांच्या संपर्कात असतात.

Vaibhav Tatwawadi likes pooja sawant and prarthana behere best friends | sakal

या दोन अभिनेत्रींसोबत वैभवने बऱ्याच चित्रपटांत काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Tatwawadi likes pooja sawant and prarthana behere best friends | sakal